आपण आपल्या मुलाचा RTE 25% आरक्षणातून प्रवेश करून देण्याचा विचार करताय?
पण प्रक्रिया समजत नाही? कागदपत्रं, नोंदणी, शाळांची निवड, Google Map लोकेशन, Admit Card… सगळं गुंतागुंतीचं वाटतंय?
मग ही "RTE प्रवेश मार्गदर्शक PDF (User Manual)" फक्त तुमच्यासाठीच आहे!
✅ RTE 25% योजना म्हणजे काय?
✅ पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रांची यादी
✅ स्टेप-बाय-स्टेप अर्ज प्रक्रिया (स्क्रीनशॉटसह)
✅ Google Map लोकेशन अचूक कसं निवडायचं
✅ अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्यात
✅ Admit Card कधी, कुठून काढायचा
✅ तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया (Grievance)
✅ अर्ज Delete करायचा असल्यास काय करावं
✅ संपूर्ण माहिती मराठीत – सोप्या भाषेत!
आरटीई अंतर्गत आपल्या मुलासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व पालकांसाठी
प्रथमच अर्ज करणाऱ्यांसाठी
ऑनलाइन अर्ज करताना चुका होऊ नयेत म्हणून
अधिकृत माहिती हवी असणाऱ्यांसाठी
✔️ अधिकृत स्क्रीनशॉटसह संपूर्ण माहिती
✔️ एकाच ठिकाणी सर्व अर्ज प्रक्रिया
✔️ इंटरनेट नसलं तरी ऑफलाइन वाचता येईल
✔️ फोनवर, लॅपटॉपवर सहज वापरा
✔️ घरबसल्या तयार व्हा, एजंट/सायबर कॅफेचा खर्च टाळा
✔️ वेळ, पैसे आणि चुका वाचवा
पेड डाउनलोड मिळवण्यासाठी फॉर्म भरा आणि लगेच डाउनलोड करा.
👉 [आता खरेदी करा] बटणावर क्लिक करा
PDF त्वरित तुमच्या मोबाईलवर/ईमेलवर मिळेल.
भाषा: मराठी
स्वरूप: PDF
साइज: 3MB
पानं: 40+
डाउनलोड: त्वरित
वापर: मोबाईल / लॅपटॉपवर
ही माहिती सरकारी अधिकृत मार्गदर्शक पुस्तकावर आधारित आहे. मात्र ही वेबसाइट RTE ची अधिकृत वेबसाइट नाही. अंतिम अर्ज आणि स्थिती