'संपूर्ण केरळ प्रवास मार्गदर्शक'
'गॉड्स ओन कंट्री' म्हणजेच सुंदर केरळला जाण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. पण तिथे नक्की कुठे फिरायचे? प्राचीन मंदिरे कोणती? आणि प्रवासाचा खर्च कसा वाचवायचा?त्या साठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत "संपूर्ण केरळ प्रवास मार्गदर्शक" हे १००+ पानांचे सविस्तर मराठी ई-बुक,फक्त ₹२९ मध्ये! ☕✈️📚 या ई-बुकमध्ये काय काय मिळेल?
✅ वेगवेगळ्या थीम्सवर आधारित १२ खास टूर प्लॅन्स,अंदाजे खर्चा सहीत. जे तुमचे नियोजन सोपे करतील.✅ केरळमधील प्रसिद्ध तसेच लपलेली (ऑफबीट) सुंदर पर्यटन स्थळे.✅ प्राचीन देवळे: केरळमधील भव्य आणि ऐतिहासिक मंदिरांची सविस्तर माहिती.✅ सहलीचा अंदाजे खर्च व खरेदी कुठे करावी याच्या खास टिप्स.✅ खाद्यभ्रमंती मार्गदर्शक: केरळमध्ये गेल्यावर नक्की काय खावे? तसेच हायवेवर प्रवास करताना खाण्याच्या सर्वोत्तम जागा कोणत्या?हे केवळ एक पुस्तक नाही, तर तुमच्या मोबाईलमधील तुमचा पर्सनल डिजिटल ट्रॅव्हल पार्टनर आहे! 📲⚠️ ऑफर मर्यादित काळासाठी! आजच तुमचे ई-बुक डाऊनलोड करा आणि मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवा.👇 खालील लिंकवर क्लिक करून फक्त ₹२९ मध्ये आत्ताच खरेदी करा: