शेतकऱ्याचा बाजारमंत्र - PDF ई-बुक (शेतमालाला योग्य भाव मिळवण्याचे तंत्र)
By pratikshawaghpatil
Free
By pratikshawaghpatil
Free
शेतकऱ्यांनो, एक साधा विचार करा… आपण शेती पिकावर लाखो रुपये खर्च करतो आणि उत्पादन घेतो. पण शेवटी तुमच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, तर केलेली मेहनत आणि खर्च दोन्ही धोक्यात येऊ शकतात. म्हणूनच जर तुम्ही पिकावर लाखो रुपये खर्च करत असाल, तर बाजार समजून घेण्यासाठी फक्त ९९ रुपये खर्च करायला काय हरकत आहे?
९९ रुपयांत तुम्ही फक्त एक पुस्तक विकत घेत नाही, तर तुमच्या शेतमालाला जास्त भाव मिळवण्यासाठी बाजार समजून घेण्याचं ज्ञान मिळवत आहात. “शेतकऱ्याचा बाजारमंत्र — शेतमालाला योग्य भाव मिळवण्याचे तंत्र” हे पुस्तक शेतकऱ्यांसाठीच तयार करण्यात आलं आहे. लाखो रुपयांची शेती करता, तर बाजाराचं ज्ञान मिळवण्यासाठी ९९ रुपयांची ही छोटीशी गुंतवणूक नक्की करा.
हे पुस्तक तुम्हाला केवळ 'पुस्तकी माहिती' देत नाही, तर बाजारात स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचे आणि खिशात चार पैसे जास्त आणण्याचे 'प्रॅक्टिकल तंत्र' शिकवते.
थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक तुम्हाला 'काबाडकष्ट करणारा आणि हतबल शेतकरी' या भूमिकेतून कायमचे बाहेर काढेल आणि एका 'स्मार्ट, अभ्यासू आणि यशस्वी कृषी-उद्योजकाच्या भूमिकेत नेऊन बसवेल. चला तर मग, बाजारावर राज्य करण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया !
शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचे असलेले हे पुस्तक विकत घेण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या खरेदी करा या बटणावर क्लिक करा.