Overthinking थांबवा, मन शांत करा 🧠✨

By Marathicrux

Free

ABOUT THE PAGE

तुमचं मन सतत काहीतरी विचार करत राहतंय?

एखाद्या reply चा उशीर, कोणाचं बदललेलं वागणं, घेतलेला निर्णय किंवा भविष्यात काय होईल याची चिंता…

छोटी गोष्ट मनात पुन्हा पुन्हा फिरत राहते?

ही Overthinking Psychology eBook तुमच्यासाठी आहे. 🧠

या 40-page practical eBook मध्ये तुम्ही शिकाल:

✓ Overthinking का आणि कसं होतं

✓ Relationship Overthinking कसं समजून घ्यायचं

✓ Decision-Making मधली भीती कशी हाताळायची

✓ Thought Journal चा वापर

✓ Control vs No-Control Exercise

✓ Overthinking कमी करण्यासाठी 10 Practical Rules

✓ 7-Day Overthinking Challenge

✓ स्वतःच्या विचारांकडे अधिक स्पष्टपणे कसं पाहायचं

📘 40 Pages | Marathi | Practical Exercises

💰 Special Price: ₹199

Payment केल्यानंतर Instant PDF मिळेल. ✨

प्रत्येक विचाराचं उत्तर शोधण्याची गरज नसते.

काही विचार फक्त सोडून द्यायचे असतात.

आजच स्वतःच्या मनाला समजून घेण्याची सुरुवात करा. ❤️

@मराठीCrux

CONTACT ME FOR ANY ISSUES OR QUERIES
marathicrux@gmail.com
Invite your network