Graphic Design eBook Bundle

By Shivsparsh Design Studio

Free

ABOUT THE PAGE

५ प्रीमियम ग्राफिक डिझाईन ई-बुक्स बंडल

ग्राफिक डिझाईन शिकायचे आहे, पण सुरुवात कुठून करावी हे समजत नाही? किंवा तुमची Design Skills अधिक प्रोफेशनल बनवायची आहे?

तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ५ प्रीमियम ग्राफिक डिझाईन ई-बुक्सचा संपूर्ण बंडल, ज्यामध्ये Beginner ते Advanced स्तरापर्यंतची माहिती अगदी सोप्या मराठी भाषेत दिली आहे.

या बंडलमध्ये तुम्हाला ग्राफिक डिझाईनची मजबूत पायाभरणी, योग्य Color Combination, Professional Fonts चा वापर, Creative Thinking आणि Freelancing बद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळेल.

📚 या बंडलमध्ये समाविष्ट ई-बुक्स

✅ Graphic Design Roadmap

✅ Color Theory

✅ Font Theory

✅ Creative Thinking

✅ Freelancing Guide


🎯 या ई-बुक्समधून तुम्ही काय शिकाल?

✔️ Graphic Design ची मजबूत बेसिक समज

✔️ योग्य Color Selection आणि Color Psychology

✔️ Professional Font Pairing Techniques

✔️ Creative Design Ideas तयार करण्याच्या पद्धती

✔️ Freelancing सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन

✔️ Client Work करण्यासाठी आवश्यक Design Knowledge

✔️ Design Career ची योग्य सुरुवात


👨‍🎓 हे बंडल कोणासाठी आहे?

✔️ Beginner Designers

✔️ Graphic Design शिकणारे विद्यार्थी

✔️ Freelancing सुरू करू इच्छिणारे

✔️ Social Media Designers

✔️ Canva / Photoshop Users

✔️ Career बदलू इच्छिणारे

✔️ Design Skills Improve करू इच्छिणारे


🎁 तुम्हाला काय मिळेल?

📘 ५ Premium PDF eBooks

♾️ Lifetime Access

📥 Instant Download

🇮🇳 मराठी भाषेत संपूर्ण मार्गदर्शन

📱 Mobile, Laptop आणि Tablet वर सहज वाचता येईल


💰 ऑफर

एकूण किंमत : ₹७५०

🔥 आजची विशेष किंमत : फक्त ₹४९९

₹२५१ ची थेट बचत!


🚀 आजची छोटी गुंतवणूक, उद्याच्या मोठ्या करिअरची सुरुवात!

आजच तुमचे ५ प्रीमियम ग्राफिक डिझाईन ई-बुक्स मिळवा आणि प्रोफेशनल Graphic Designer बनण्याच्या प्रवासाची सुरुवात करा.

CONTACT ME FOR ANY ISSUES OR QUERIES
sudarshanhurade1998@gmail.com
+91 8698338339
Invite your network