aarogyasakha@aarogyasakhadigital.com
+91 9321862636
मराठीत प्रथमच -
भारतीय शास्त्रोक्त मसाजचे परिपूर्ण मार्गदर्शन देणारे ई-बुक
भारतीय मसाज क्षेत्रातील माझा सखोल अभ्यास
आणि प्रत्यक्ष अनुभवातून साकारलेले हे पुस्तक -
ज्यातून तुम्हाला मिळेल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आवश्यक परिपूर्ण मार्गदर्शन.
📚 शास्त्रोक्त भारतीय मसाजचे सखोल व परिपूर्ण ज्ञान
🧍♂️ शरीराच्या प्रत्येक भागासाठी परिणामकारक मसाज तंत्रे
👉 योग्य दाब, स्पर्श व दिशांचे अचूक मार्गदर्शन
👶👵 लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित पद्धती
🌿 आयुर्वेद व निसर्गोपचारावर आधारित नैसर्गिक उपचार दृष्टिकोन
⚠️ मसाज करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी
💆♀️ पाठदुखी, गुडघेदुखी, सायटिका व तणावावर परिणामकारक उपाय
मनोहर देवधर - 9930657971