FREE MARKETING GUIDE
By marketingwithupdesh
Free
By marketingwithupdesh
Free
हे गाईड Marathi Entrepreneurs (मराठी उद्योजक) साठी तयार करण्यात आलेले एक Marketing Bible आहे
सोशल मीडिया ग्रोथ: इंस्टाग्रामवर ० ते १० हजार फॉलोअर्स कसे मिळवायचे आणि फेसबुक मार्केटिंग कसे करायचे
पेड जाहिराती: फेसबुक आणि इंस्टाग्रामवर Meta Ads चालवून कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे
SEO (गुगलवर दिसा): गुगलवर तुमचे दुकान किंवा व्यवसाय टॉपवर आणण्यासाठी लागणारे Local SEO चे तंत्र
व्हॉट्सॲप मार्केटिंग: व्हॉट्सॲपचा वापर करून ग्राहकांचा विश्वास कसा जिंकायचा आणि विक्री कशी वाढवायची
कंटेंट स्ट्रॅटेजी: ३० दिवसांचा कंटेंट प्लॅन आणि प्रभावी रील्स (Reels) बनवण्याचा फॉर्म्युला
ग्राहक मानसशास्त्र: लोक नेमकी खरेदी का करतात आणि Marketing Funnel कसे काम करते
"मार्केटिंग म्हणजे फक्त पोस्ट करणं नव्हे, ती एक सिस्टम आहे जी तुमच्या बिझनेसला ऑटोमॅटिकली ग्रो करते."
लेखक: डॉ. उपदेश मोटे (ब्रँड आणि मार्केटिंग एक्सपर्ट)
संपर्क: 9011517417
सोशल मीडिया: @marketingwithupdesh