Freelancing Guide for Graphic Designers (₹0 ते ₹50K/month) e-Book
By Shivsparsh Design Studio
Free
By Shivsparsh Design Studio
Free
तुम्हाला Graphic Design येतं… पण clients मिळत नाहीत? earning सुरू होत नाही? 🤔
👉 कारण एकच आहे — Proper Freelancing System माहित नाही!
या ebook मध्ये तुम्हाला ₹0 पासून Freelancing सुरू करून ₹50K/month पर्यंत income कसा build करायचा याचं step-by-step मार्गदर्शन दिलं आहे.
योग्य strategy, client approach आणि pricing समजल्यास तुम्ही तुमची skill income मध्ये बदलू शकता.
👉 Freelancing म्हणजे काय आणि कसं सुरू करायचं
👉 Fiverr, Upwork आणि Instagram वर profile setup
👉 Strong portfolio कसा तयार करायचा (clients attract करण्यासाठी)
👉 Client कसे शोधायचे (Organic + Direct methods)
👉 DM strategy आणि client communication techniques
👉 Proposal कशी लिहायची (winning format)
👉 Pricing कसं ठरवायचं (Beginner ते Advanced)
👉 First client कसा मिळवायचा
👉 Long-term clients कसे build करायचे
👉 Payment methods आणि deal finalize कसं करायचं
👉 Client handling आणि revision process
👉 Freelancing mistakes आणि त्यांना कसं टाळायचं
👉 ₹0 ते ₹50K/month growth roadmap
👉 Freelancing सुरू करण्यासाठी clear system मिळेल
👉 Clients मिळवण्याची confidence वाढेल
👉 Regular income सुरू करण्याचा मार्ग मिळेल
👉 Communication आणि deal closing skills improve होतील
👉 Better projects आणि higher paying clients मिळतील
👉 Freelancing मध्ये stability आणि growth मिळेल
👉 तुमची skill income source मध्ये convert होईल
• Graphic Designers (Beginner ते Intermediate)
• Freelancing सुरू करायचं आहे अशांसाठी
• Students आणि job seekers
• Social Media Designers
• Online earning सुरू करायची आहे अशांसाठी
ही ebook पूर्ण केल्यानंतर तुम्हाला Freelancing system complete समजेल,
तुम्ही confidently clients मिळवू शकाल आणि
तुमची design skill ₹0 पासून ₹50K/month income मध्ये convert करू शकाल.
🔥 ही ebook तुमच्या earning journey ची strong सुरुवात ठरेल