Color Theory E-Book
By Shivsparsh Design Studio
Free
By Shivsparsh Design Studio
Free
या ebook मध्ये तुम्हाला Color Theory चे Basic ते Advanced पूर्ण ज्ञान सोप्या आणि practical पद्धतीने शिकायला मिळेल. Graphic Design करताना colors हा सर्वात महत्वाचा भाग असतो, आणि योग्य colors वापरल्यास तुमचा design instantly professional दिसतो.
👉 Color Theory म्हणजे काय आणि design मध्ये त्याचे महत्व
👉 Color Wheel आणि color relationships समजून घेणे
👉 Primary, Secondary आणि Tertiary Colors
👉 Warm आणि Cool Colors चा योग्य वापर
👉 Color Psychology – colors emotions कसे create करतात
👉 Professional Color Combinations आणि Schemes
👉 Monochromatic, Analogous, Complementary आणि Triadic schemes
👉 Hue, Saturation आणि Value concepts
👉 Tint, Shade आणि Tone वापरण्याची पद्धत
👉 RGB, CMYK आणि HEX Color Systems
👉 Contrast आणि readability improve करण्याचे techniques
👉 Design मध्ये colors balance आणि harmony कसे ठेवायचे
👉 Real design projects मध्ये colors कसे apply करायचे
👉 Common color mistakes आणि त्या कशा टाळायच्या
👉 तुमचे designs अधिक professional आणि eye-catching दिसतील
👉 योग्य color combinations वापरून तुम्ही client ला impress करू शकाल
👉 social media posts, posters आणि ads design अधिक attractive बनवू शकाल
👉 color psychology समजल्यामुळे तुमचे designs जास्त effective आणि engaging होतील
👉 design करताना confusion कमी होईल आणि confidence वाढेल
👉 freelancing आणि client work मध्ये better results आणि earning opportunities वाढतील
• Beginners (Zero पासून सुरू करणारे)
• Graphic Design Students
• Freelancers
• Social Media Designers
• Political Designers
ही ebook पूर्ण केल्यानंतर तुम्हाला colors चा योग्य वापर करता येईल आणि तुम्ही high-quality, professional designs तयार करू शकाल जे market मध्ये stand out होतील.
🔥 ही ebook तुमच्या design career साठी strong foundation तयार करेल