Gudi Padwa PSD Design Pack

By Shivsparsh Design Studio

Free

ABOUT THE PAGE

Description

Gudi Padwa साठी खास तयार केलेला Professional PSD Design Pack आता फक्त ₹99 मध्ये उपलब्ध आहे. या pack मध्ये 4 high-quality poster PSD files दिलेल्या आहेत जे पूर्णपणे editable layers मध्ये बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही Photoshop मध्ये सहजपणे photo, text, logo आणि color change करू शकता.

हे designs विशेषतः Political Posters, Social Media Greetings, Flex Printing, Banner Design आणि Client Work साठी तयार केलेले आहेत. प्रत्येक PSD file High Resolution आणि Ready-to-Print format मध्ये आहे, त्यामुळे printing करताना quality कमी होत नाही.

जर तुम्ही Graphic Designer, Flex Printer, Social Media Designer किंवा Photoshop शिकत असाल, तर हा PSD pack तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. या files वापरून तुम्ही कमी वेळात professional design तयार करू शकता आणि client work साठी वापरू शकता.

Pack Features:
• 4 Professional Gudi Padwa Poster PSD Files
• Fully Editable Layers
• High Resolution Design
• Ready to Print Format
• Easy Photo Replacement
• Easy Text Editing
• Organized Layers for Easy Editing
• Only for Adobe Photoshop

Price: ₹99 Only

Payment केल्यानंतर तुम्हाला instant download link मिळेल आणि तुम्ही लगेच PSD files download करून वापरू शकता.

CONTACT ME FOR ANY ISSUES OR QUERIES
sudarshanhurade1998@gmail.com
+91 8698338339
Invite your network