marathicrux@gmail.com
Dark psychology Manipulation ओळखा • स्वतःला सुरक्षित ठेवा
By Marathicrux
Free
By Marathicrux
Free
75 Pages | Self-Protection Guide
आजच्या काळात लोक कधी शब्दांनी, कधी भावनांनी तर कधी शांततेने आपल्यावर प्रभाव टाकतात.
हे eBook तुम्हाला Dark Psychology समजून घेण्यासाठी नाही, तर त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
🎯 हे eBook कोणासाठी आहे?
• ज्यांना लोकांच्या वागणुकीमागचं psychology समजायचं आहे
• जे manipulation पासून स्वतःला वाचवू इच्छितात
• Relationship किंवा office politics मध्ये अडकलेले लोक
• Self-respect आणि boundaries build करू इच्छिणारे
⚠️ Important Note
हे eBook शैक्षणिक आणि self-protection उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
याचा गैरवापर करण्यासाठी नाही.
💰 Price : ₹199
⬇️ Payment नंतर PDF direct download उपलब्ध