Premium channel stock market
या कोर्सद्वारे तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय, ते कसे काम करते आणि त्यातून नफा कसा कमवायचा हे शिकता येईल. या कोर्समध्ये बेसिकपासून अॅडव्हान्स ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, चार्ट वाचन, इंडिकेटर्स, आणि रिस्क मॅनेजमेंट सर्व काही शिकवले जाते. Price Action म्हणजे काय Candlestick Patterns (Doji, Hammer, Engulfing इ.) Support व Resistance Indicators: RSI, MACD, Moving Average, Bollinger Bands Chart Patterns: Double Top/Bottom, Head & Shoulder, Triangle, Flag
