ENVISION SWING TRADING

न​मस्कार ... ENVISION RESEARCH ASSOCIATE हे sebi registered research analyst आहेत..ENVISION SWING TRADIG MASTERY मध्ये आपण equity मध्ये trading आणि investment च्या ज्या संधी आहेत त्या बद्दल माहिती देणार आहोत...प्रत्येक equity चा proper research करून तुम्हाला माहिती दिली जाईल ...तसेच proper buying range तसेच proper profit booking बद्दल सर्व माहिती दिली जाईल...Market मध्ये ज्या प्रमाणे sector rotation होते त्यानुसार तुम्हाला सर्व updates आपल्या ग्रुप वर दिले जातील ...तसेच proper risk management आणि position sizing बद्दल मार्गदर्शन केले जाईलDislaimer- ENVISION RESEARCH ASSOCIATE आपल्याला equity research बद्दल सर्व माहिती देईल ...होणाऱ्या फायदा किंवा तोट्यास जबाबदार असणार नाहीतीन महिन्यामध्ये साधारण holding basis 20 ते 25 calls आणि संधी असेल त्या वेळी intraday चे calls दिले जातील

Sign in