AI Video Creation Masterclass (Marathi)
या course मध्ये तुम्ही AI च्या मदतीने professional videos कसे तयार करायचे ते शिकणार आहात. आपण complete process पाहणार आहोत: • Story Creation • Script Writing • Image Generation • Video Creation • Background Music • Final Video Editing हा एक complete course आहे ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण AI video creation process शिकायला मिळेल. या course ची किंमत फक्त ₹499 आहे. हा course पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचे cinematic AI videos तयार करू शकाल. हा एक pre-recorded course आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे आणि वेळेनुसार कधीही पाहू शकता. No prior experience required.
- Module 1: Introduction
- Module 2: Story Creation using AI
- Module 3: Script Creation using AI
- Module 4: Image Generation using AI
- Module 5: Video Creation using AI
- Module 6: Background Music using AI
- Module 7: Final Video Editing & Export